Thursday, September 22, 2016

मराठा क्रांती मोर्चा | Maratha Kranti Morcha, Maharashtra (History of 2016)

7 मोर्चे झालेत अजून 17 ठरलेत.
असे जवळपास 30 मोर्चे होणार आहेत.
प्रत्येक मोर्चाची कमीत-कमी 5 लाख लोक
जरी गृहीत धरले तर दीड कोटी आंदोलनकर्ते
लोक होतील.
आणि सगळ्यात शेवटी
मुंबईत 50 लाख मराठ्यांचा
जनसागर उसळणार आहे.
- एकूण 2 कोटी लोक होतील.
- जगाच्या इतिहासात 2 कोटी लोकांचा
मुकमोर्चा पहिल्यांदाच होणार आहे.
- भारत स्वातंत्र्यानंतर 2 कोटी लोकांच पहिलं आंदोलन ठरेल.
- ते हि क्षत्रिय असणाऱ्या रुद्र मराठ्यांच शांततेत आंदोलन हे हि कौतुकास्पदच.

म्हणूनच आम्ही म्हणतोत कि,
"मराठा जेंव्हा एक होतो तेंव्हा इतिहास घडतो ते उगीच नाही...."

History Of 2016 Maratha Kranti Morcha. Maharashtra

Maratha Kranti Morcha,

Maharashtra

|   मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)



Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)


मला बोलायच नव्हत पण बोलाव लागतय...
काही दिवसांपासून मी पाहतोय
माझा मराठाव्यतरीक्त मित्रपरीवार माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतोय....

कदाचीत त्यांना वाटत असावे की मराठे जातीवाद करत आहेत पण माझ्या भावांनो तस काही नाही....

भावानो सकल मराठा मुक मोर्चाचा तुम्ही अभ्यास करा, कूठे जातीवाद दिसतोय ते सांगा ?

इतर समाजाबद्दल अपशब्द नाहीत,
महापुरुषाचे फोटो किंवा स्टिकर नाहीत,
सार्वजनिक मालमत्तेच नुकसान नाही,
कोणत्याही समाजाविरुद्ध घोषणा नाहीत,
कोणत्याही समाजातील महिलांविरुद्ध अपशब्द नाही..

सर्व काही शांततेत.

यामागचा उद्देश एकच आहे,
संबंध मराठा समाजातील अन्यायाविरुद्धचा लढा तीव्र करण.

मराठा आरक्षण, ऍट्रोसिटी दुरुपयोग संदर्भात कायद्यात सुधारणा करण.

कायदा सर्वांसाठी समान असावा.
येथे कोणत्याही जातीचा, समाजाचा द्वेष केलेला नाही,

प्रत्येक समाजाचा, प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे हिच आपली संस्कृती आहे,

आम्ही फक्त आमच्या भावना मांडत आहोत,
कसल्याही प्रकारच शक्तीप्रदर्शन आम्ही करत नाही किंवा यातून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

समाजाभिमुख मागण्या शांततेत मांडण्याचा आणि झोपलेल्या मराठा समाजाला अन्याय-अत्याचाराविरुद्ध जाग करण्याचा हा प्रयत्न आहे.

भावांनो कृपया आपल नात हे मित्रत्वाच आहे यात कुशंकांना स्थान नसावे हिच प्रामाणिक इच्छा...

जय जिजाऊ जय शिवराय

Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)


*मोर्चा दरम्यान घ्यावयाची काळजी*

1. हा मूक मोर्चा आहे, *"जमलं टोळकं मग मार गप्पा"*हे धंदे करायचे नाही.

2. इतर मोर्चे *शांततेत* झाले तसाच आपलाही व्हायला हवा.

3. हे मराठे इतके शांततेत कसे मोर्चे काढतात, याच सगळ्या जगाला नवल वाटतंय.
मीडिया फक्त एक चूक व्हायची वाट बघतेय, ती बिलकुल झाली नाही पाहिजे.

4. *इतर जिल्हे एका बाजूला आणि नाशिक एका बाजूला*, असा नाशिकचा मोर्चा असणार आहे. याच थेट प्रक्षेपण होणार आहे तर आपल्याकडून काही चूक होऊ देऊ नका.
( जसे कि ,
1. *गप्पा मारणे*
2. *दात काढणे*
3. *टुकारपणा करणे* )

हि काही जत्रा नाही, हा निषेध मोर्चा आहे.

4. *सगळ्यात महत्वाचं*

*सेल्फी काढण्याचा मूर्खपणा करू नये.*
नाहीतर मग काढ सेल्फी टाक फेसबुकला.

हे चुकूनही करायचं नाही.

गर्दीचे फोटो काढत बसू नका.

त्यासाठी मीडिया चे हाय डेफिनिशन कॅमेरे व ड्रोन कॅमेरे आहेतच.

5. *मद्यपान, गुटखा, सिगारेट असे प्रकार दिसल्यास त्याला तैनात स्वयंसेवक तात्काळ बाहेर फेकतील.*

6. कचरा करायचा नाही, *रिकामे पुडे, कागद खिशात, पिशवीत टाकून घरी न्यायचे.*
कोणाला बोलायची संधी द्यायची नाही आपल्याला.

7.अभूतपूर्व असा मोर्चा होणार नाशिकचा. चला तर मग लागा तयारीला.

*चालताना अगदी हळू चालायचं कस* ??

*वाघासारखं..
*

ग्रुप मधील सर्व मेंबर्स ना निवेदन आहे की, सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात " मराठा मुक मोर्चा" चे वारे वाहत आहे. आपल्या ग्रुपमध्ये मराठा समाजा व्यतिरिक्त अन्य जाती धर्माचे मेंबर्स आहेत, त्या सर्वांना माझी एकच विनंती आहे की, हा मोर्चा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. याचा कोणत्याही जाती धर्माशी संबंध नाही. ग्रुप वरती या मोर्चा संबंधी पोस्ट शेअर होतील. परंतु आपण याचा आपल्या मिञत्वाशी, काही संबंध जोडू नये. आपल्यातील संबंध अधिक घट्ट व्हावे ही अपेक्षा. तसेच पोस्ट शेअर करताना इतर समाजातील मेंबर्स चे मन दुखावणार नाही.याची काळजी घ्यावी.

Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)



Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)


Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)


Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)


Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)


Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)

Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016) 

Photo Editing & Publishing By- Mahadev Sapte , A/P- Tondale, Tal- Man, Dist- Satara


Maratha Kranti Morcha,

Maharashtra

  मराठा क्रांती मोर्चा

(History Of 2016)